संगणक माहिती मराठी मध्ये
संगणक माहिती मराठी मध्ये
संगणक हे एक एलेक्ट्रोनिस उपकरण आहे. चार्ल्स बाबाज हे संगणकाचे निर्माता आहेत. संगणकावर सर्व प्रकारचे काम करता येयात. संगणकावर वाजबाकि,बेरीज,गुणाकर सर्व करता येतात. अमेरिकेमधे संगानकाचा शोद लागला. संगणकावर इन्टरनेट चलवाता येते. संगणकावर संदेश पटवाता येतो. संगणकाला विविद उपकरण जोडलेले असतात. संगणक हे नव्या पिथिला हतलता आले पाहिजे. २१ व्य शतकात संगणक हे मोलाचे योगदान ठरले आहे. सम्पूर्ण देशमधे संगणक वापरले जाते. संगणक माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घातक आहे.
१.मॉनिटर
हा एक टीवी सारखा भाग असतो.मॉनिटर वरती चित्र दिसतात.
२. कीबोर्ड
कीबोर्ड ला मराठीमधे कीफल म्हणतात. संगणकाला इनपुट देण्याचे कार्य कीबोर्ड द्वारे केले जाते. कीबोर्डवरति सुमारे १०६ ते ११० बटन असतात.
३.cpu
cpu ला संगणकचा दृदय असे म्हणतात. संगणकाची इनपुट अणि आउटपुट cpu द्वारे होते.
४.स्पीकर
संगणकवार्ति गाने स्पीकर द्वारे एकता येतात.
५.माउस
माउस द्वारे सांगणाचे पॉइंटर चेंज करता येते.
वरील सर्व उपकरण संगणकाला जोडलेले असतात.





Comments
Post a Comment