काय आहेत कोरोना विषानूचे लक्षण?

कोरोना विषानूने सद्या संपूर्ण जगभर धुमाकूळ घातला आहे. चीनच्या पाटोपाट आता हा विषाणू आता भारतात पसरत आहे. पुणे शहरातील रुग्णाची संख्या आता पचवर येऊन पोहोचली आहे. भारतात सध्या दोन कॉरोनाचे बळी गेले आहेत. कोरोना विषाणू आता पूर्ण भारतभर आणि महाराष्ट्रातही पसरत आहे.

काय आहेत रोगाची लक्षणे.




कोरोना विषाणू हा मुळात चिनमधून प्रसारित झाला आहे. हा प्राण्यांमधून संक्रमित झालेला विषाणू आहे. हा विषाणू स्वशन संस्थेस प्रॉब्लेम तयार करतो. स्वास घेण्यास अडथळा येणे हा या रोगाचे मूळ लक्षण आहे. या रोगाची लागण झाल्यास नाक गळू लागते. शरीरात ताप येतो. शरीर हे अकडल्यासारखे होते.

1. स्वास घेण्यास अडथळा होणे हे या रोगाचे मूळ लक्षण आहे.

2.शरीरात तापेचे प्रमाण वाढणे.


3. शरीरातील स्नायू अकडल्यासारखे होणे.

4. सतत नाक गळणे.

5. खोकला.

वरीलपयकी काही लक्षणे एकाद्या व्यक्तीस आढळल्यास ताबडतोब त्यांनी डॉक्टरांना भेटावे. योग्य तो सल्ला डॉक्टरकडून घ्यावा.


हा आजार होय नये म्हणून घ्यायची काळजी.


1. एकदा व्यक्ती जर तुम्हाला खोकळताना दिसला तर त्याच्यापासून लांब राहा.
2.दिवसातून पाच वेळेस तुमचे हात स्वच्छ धुवा.
3. गर्दीच्या ठिकाणी जाण्यापूर्वी रुमाल किंवा मास्क वापरा.
4. शिंकताना किंवा खोकळताना रुमाल वापरा.

Comments