महाराष्ट्रात कॉरोनाचे दोन रुग्ण सापडले.
10-03-2020
पुणे शहरात कोरोनाग्रस्त दोन रुग्ण सापडले आहेत. पुणे शहरातील नायडू रुग्णालयात या रुग्णाचे उपचार सुरू आहे. हे दोनी रुग्ण नातेवाईक आहेत. दोघांनीही दुबईचा प्रवास केला होता. आत्तापर्यंत कोरोना महाराष्ट्रात आला नव्हता आता महाराष्ट्रामध्येही कोरोना पसरला आहे. सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. सरकारकडून जनहितार्थ कॉलर टून जारी केली आहे.
कोरोनाची लागण होऊ नये म्हणून उपचार
1. नवीन व्यक्तीस भेटल्यास हात मिळवणी टाळावी.
2. कॉरोनाचे विषाणू उन्हात नष्ट होतात.
3. दिवसातून दोन वेळेस हात स्वच्छ धुवावे.
4. गर्दीत जाणे टाळावे.
5. खोकळताना नेहमी रुमाल वापरावा.

Comments
Post a Comment