कोरोना व्हायरस काय आहे ?
कोरोना व्हायरस काय आहे?
कोरोना व्हायरस एक विषाणूजन्य रोग आहे. कोरोना व्हायरस हा मूलतः चीन या देशातून पसरला आहे. हा रोग चिमध्ये मुख्यतः वाटवागूल ह्या प्राण्याच्या माध्यमातून पसरला आहे. आतापर्यंत चीनमध्ये 1500 च्या वर लोक मरण पावले आहेत.
कोरोना विषाणू चा अद्यापही इलाज सापडला नाही. भारतामध्येही काही रुग्ण सापडले आहेत. पुण्यातही काही रुग्ण सापडले आहेत.

Comments
Post a Comment